गोमंतक विद्या भारती १८जून२०२२च्या महिला नूतन (कोंब, मडगांव) येथील वर्गात म्हटलेली गाणी सुश्री रसिकादिदी यांज कडून आम्हाला सप्रेम भेट.


गोमंतक विद्याभारती आयोजित निवासी आचार्य प्रशिक्षण वर्गासाठी नोंदणी लिंक.


Card image cap

मा. आ. उल्हासजी तुवेंकरांचे पुष्पगुच्छाने स्वागत करताना (डावीकडून) कार्यवाह प्रसाद रांगणेकर, उपाध्यक्ष श्रीपादजी “कांता” पाटणेकर, अध्यक्ष सुदीन नायक.

Card image cap

मा. प्रा. डॉ. कृष्णाजी पाटीलांचे पुष्पगुच्छाने स्वागत करताना (डावीकडून)अध्यक्ष सुदीन नायक, मा. आ. उल्हासजी तुवेंकर.

Card image cap

भरगच्च भरलेलं covid compliant वर्ग - शंभराहून अधिक शिक्षिका ज्या संपूर्ण द. गोव्यातून आल्या व वर्गाच्या पश्चात बरीच काही भरीव सकारात्मक उर्जा जाताना घेऊन गेल्यात ते विहंगम दृश्य.

Card image cap

प्रशिक्षण वर्गास सरस्वती वंदना व विद्या भारतीच्या प्रार्थना पठणाने प्रारंभ.

संगीत वर्ग